कृषी बातम्या

दूधव्यवसाय संकटात! शेतकऱ्यांकडून अवघ्या, ‘इतके’ रुपयात दूध खरेदी…

Dairy business in crisis! Buy milk from farmers for 'so much' रुप

कोरोना संकट व लॉकडाउनमुळे (Due to lockdown) शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, शेतामधील शेतमाल बाजारपेठ बंद असल्या कारणाने शेतात सडून चालला आहे, त्यामुळे पिकांची हानी होतच आहे त्याचप्रमाणे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, जोड व्यवसाय (Pairing business) म्हणून दुग्ध व्यवसाय करावा, तर दुग्ध व्यवसाय देखील खाजगी दूध संचलन करणाऱ्या दूध संस्था केवळ 18 ते 22 रुपये पर्यंत प्रति लिटर दूध देत आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

त्यामुळे येथे देखील शेतकरीला नुकसानच भोगावे लागत आहे मागील वर्षीपेक्षा या वर्षी पशुखाद्याचे दर (Feed rates have increased by 25 to 35 per cent during the year.)वर्षभरात 25 ते 35 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू वाढले आहेत त्यामुळे शेतकरी देखील मेटाकुटीला आले आहेत.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी (For milk production) जवळजवळ 35 रुपये इतका खर्च येत असतो, वर त्याला मिळणारा भाव हा खर्चापेक्षा देखील कमी आहे. अनेक खासगी दूध संचालन (Private milk operations) त्यामध्ये पाणी मिक्स करून भेसळयुक्त दूध ग्राहकापर्यंत 40 ते 48 रुपये प्रति लिटर ने विकतात, यामुळे शेतकरी व ग्राहक दोघांची देखील फसवणूक केली जात आहे.

तसेच हॉटेल्स, मोठे लग्न समारंभ,इतर कार्यक्रम यावर बंदी असल्याकारणाने दुधाची मागणीत घट झाली आहे दूध खरेदी करणाऱ्या संघांनी खरेदी दर कमी केला; मात्र विक्रीदर तसाच ठेवला.

हेही वाचा:

1)दुर्दैवी घटना : कोवळी ज्वारी खाल्ल्याने एकच गावातील गाई 12 दगावल्या तर 40 गायी वर उपचार सुरू…

2)शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button