चक्रीय वादळ होणार अधिक सक्रिय, पहा : कोणत्या जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम होऊ शकतो…
Cyclones will become more active, see: In which districts it may affect
पुणे : अंदमान येथील समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt at sea) निर्माण झाल्या कारणाने, सोमवारी चक्रीवादळात रूपांतर होऊन त्याचा परिणाम त्यामुळे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात २५ मे 26 मे रोजी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
(The meteorological department has forecast thundershowers and thundershowers in Pune, Kolhapur, Satara, Sangli and Solapur districts on May 25-26.)
महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी मोसमी पूर्व पाऊस (Monsoon pre-rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याच हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितल आहे.
या चक्रीवादळ चा प्रभाव बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. (It is likely to hit the coasts of Bengal and Odisha.)या चक्रीवादळाचा फटका चक्रीवादळ जमिनीला धडकल्यानंतर बिहार, झारखंडपर्यंत त्याचा प्रवास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
2)आश्चर्य! जगातील सर्वात छोटी गाय भारतामध्ये लांबी दोन फूट काय वेगळेपण आहे या गाई मध्ये..