ताज्या बातम्या

ग्राहकांनो; तुमचे जनधन खाते आधारशी लिंक असेल तर मिळणार तब्बल 1.30 लाख रुपयांचा लाभ, तो कसा? पहा..

Customers; If your Jandhan account is linked to Aadhaar, you will get a benefit of Rs 1.30 lakh, how is that? See ..

जनधन खाते (Jandhan account) आधारशी लिंक (Aadhaar link) नसल्यास ग्राहकांना मिळणाऱ्या विविध योजना रोखल्या जाऊ शकतात. जनधन खात्यांच्या (Jandhan account) माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत बँक खाते (bank account) पोहोचले आहे. हे खाते झिरो बॅलन्सवर (zero balance) कोणत्याही बँकेत सुरू करता येते. जनधन खाते (Jandhan account) आधारशी लिंक नसल्यास कसा तोटा होऊ शकतो? याविषयी सविस्तर माहिती घेऊया

वाचा –

शेतकऱ्यांनो “मृदा आरोग्य कार्ड योजने”चा लाभ घ्या; शेतीमध्ये वाढेल दुप्पट उत्पन्न, पहा या योजनेविषयी सविस्तर…

खाते आधारशी लिंक नसल्यास हा तोटा –

खाते आधारशी लिंक (Aadhaar link) न केल्यास 1.30 लाखांचे मोठे नुकसान या खात्यामध्ये, ग्राहकांना RuPay डेबिट कार्ड दिले जाते, यामध्ये 1 लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध आहे, जर तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक केले नाही तर हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचे एक लाख रुपयांचे नुकसान होईल. याशिवाय तुम्हाला या खात्यावर 30 हजार रुपयांचे अपघाती मृत्यू विमा संरक्षण देखील मिळते. जो बँक खात्याशी (bank account) आधार लिंक झाल्यावरच उपलब्ध होते.

1) बँकेत जाऊन – तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या खात्याशी तुमचं आधार कार्ड (Aadhaar link) लिंक करू शकता. याकरता बँकेत तुम्हाला आधार कार्डची (Aadhaar card) एक फोटो कॉपी आणि तुमचे पासबुक घेऊन जावे लागेल.

वाचा –

2) SMS च्या माध्यमातून – अनेक बँका SMS माध्यमातून बँक खात्याशी आधार लिंक करण्याची सुविधा देतात. उदा. SBI ग्राहक त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन UID आधार नंबर खाते क्रमांक असा मेसेज टाइप करून 567676 या क्रमांकावर पाठवू शकता.

3) ATM च्या माध्यमातून

तुम्ही तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन बँक खाते आणि आधार कार्ड लिंक करू शकता. दरम्यान जर तुमचे आधार कार्डासाठी आणि बँकेत दिलेला मोबाइल क्रमांक वेगळा आहे तर लिंकिंग प्रक्रिया होणार नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button