Mashrum cultivation | भारत हा कृषिप्रधान देश आहे. बदलत्या काळानुसार भारताची शेती करण्याची पद्धतही बदलत चालली आहे. एवढच नाही तर यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना फायदा देखील मिळतोय. मोठ मोठे हॉटेल्स आणि खानावळीच्या ठिकाणी मशरूम हा पदार्थ अधिकरित्या खाल्ला (information) जातो. यामुळे मशरूमची शेती करणे खूप फायदेशीर आहे.
फक्त याला 1 लाख रुपये एवढं भांडवल गुंतवणूक करणे गरजेचं आहे. यामुळे 10 लाखांपर्यंत परतावा मिळतो. ही शेती करण्यासाठी गव्हाचा भुसा आणि त्याला केमिकल लावून खत तयार केलं जात. हे खत शेतात पसरवावे. सात ते आठ इंच वाफा तयार करून त्यात बिया (information) लावाव्यात.
वाचा: घरावर लावा ‘ही’ मशीन अन् मोफत मिळवा वीज! मोठ्या उद्योजकानही केलं कौतुक; जाणून घ्या सविस्तर…
एक किलो मशरूमची किंमत:
एक किलो मशरुम तयार करण्यासाठी 25 ते 30 रुपये खर्च येतो. हेच मश्रुम बाहेर 250 ते 300 रुपयांना विकले जात आहे. जवळ जवळ रक्कमेच्या पुढं एका शून्याची वाढ होतेय. मोठे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या मशरूमची सप्लाय करण्यासाठी 500 रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव (information) मिळतो.
वाचा: अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…
मशरूम हे पीक तयार होण्यासाठी किती दिवस लागतात:
हे बियाणे कंपोस्टने झाकले जाते. 40-50 दिवसांमध्ये मशरूम कापून विक्री करण्यासाठी योग्य (information) होतात. मशरुमची शेती करण्यासाठी शेड असलेल्या जागेची आवश्यकता असते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: