ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

ह्या’ आयुर्वेदिक पिकांची लागवड करा आणि मिळावा भरगोस उत्पन्न…

Cultivate these ayurvedic crops and get a good income.

आयुर्वेदामध्ये (In Ayurveda)कोरफडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, सर्वश्रूत कोरफड गुणकारी असते, याची लागवड केल्यास कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देखील मिळू शकते. चला तर आपण माहिती पाहूया कोरफड लागवड विषयी…

कोरफडीची लागवड करण्याकरिता हलकी मध्यम पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. कोरफडीचे बियाणे उत्तम येण्यासाठी उष्ण व कोरडे हवामान उपयुक्त ठरते, कोरफड ही वनस्पती कमी पाण्यावर येतसे त्यामुळे याला आधी पाणी असावे असे गरजेचे नाही.

एका रोपाला हलक्या जमिनीत दर आठ दिवसांनी, मध्यम जमिनीत दहा १० तर भारी जमिनीसाठी १५ दिवसांनी दोन ते तीन लिटर पाणी पुरेसे ठरते. महत्त्वाचे म्हणजे, पावसाने दगा दिला अथवा पाण्याची सुविधा जर या वेळेत उपलब्ध झाली नाही तर रोप वाळण्याची अजिबात भीती नाही

हेही वाचा : मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…

[metaslider id=4085 cssclass=””]

कोरफड लागवड करन्यापूर्वी जमीन नांगरून, वखारून भुसभुशीत (Humorous) करून घ्यावी, कोरफड कोणतेही महिन्यामध्ये लागवड करू शकतो.

जमीन नांगरून (Plowing the land) बेड तयार करून घ्यावेत. दोन बेडच्या मधील अंतर हे २-२.५ फूट असावे. त्यानंतर या पिकासाठी नर्सरी किंवा इतर शेतकऱ्यांकडे रोपे मिळतात ती घेऊन साधारण १ फुटांवर याची लागवड करावी.

हेही वाचा: वृक्ष ‘ लागवड करण्यासाठी मिळणार शंभर टक्के अनुदान! पहा : कोणती आहे ही योजना व कसा कराल अर्ज…

कोरफड च्या शेतामध्ये गवत (Grass) वाढू नये, याची काळजी घ्यावी. तसेच एकदा लागवड केल्यानंतर ५ वर्षांपर्यंत या रोपाचे आयुर्मान असते.

कोरफडीचे (Aloe vera) पीक परिपक्व झाल्यास आपण शेतकरी कंपनीशी करार करून देखील पैसे कमवू शकता. तसेच कोरफडी पासून बनवणारे एलोवेरा जेल, औषधे, कोरफडीपासून बनवणारा शाम्पू, असे प्रॉडक्ट (Product) तयार केल्यास अधिक पैसे मिळू शकते.

हेही वाचा:

1)पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाची पेरणी करावी असे आवाहन डॉ. देवीकांत देशमुख यांनी केले…

2)दुर्दैवी घटना : कोवळी ज्वारी खाल्ल्याने एकच गावातील गाई 12 दगावल्या तर 40 गायी वर उपचार सुरू…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button