ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Agriculture | मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

Agriculture | आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशात जवळपास 65 टक्के नागरिक शेती व्यवसायावर (Agricultural Business) आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, शेती करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. याच शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) एक आनंदाची बातमी आली आहे. पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधींचा निधी (Financial) मंजूर करण्यात आला आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज! केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

कोट्यवधींच्या निधीला मंजुरी
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट या गावासाठी ‘जलजीवन मिशन’अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 19.71 कोटी रुपयांचा निधी (Finance) मंजूर करण्यात आला आहे. तर या योजनेचे भूमिपूजन समारंभ केंद्रीय जल शक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Department of Agriculture) मोठा फायदा होणार आहे.

तूर उत्पादकांची चांदी! आयात वाढूनही यंदा बाजारात तूर राहणार तेजीत, जाणून घ्या कसा मिळेल भाव?

70 टक्के काम पूर्ण
त्याचवेळी प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले की, ‘‘देशभर सुरू झालेल्या ‘जल जीवन योजने’अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचा निर्धार केला आहे. त्याचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण होत आहे. या योजनेकरता पुरेसा निधी उपलब्ध आहे. प्रत्येक राज्याने त्यात पुढे येऊन जल जीवन अभियानाच्या कामांना अधिक गती द्यावी.’’

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार शेततळे; अनुदानातही झाली ‘इतकी’ वाढ

पुढे ते म्हणाले की, “शेतकऱ्यांनी शेती (Type of Agriculture) करताना आधुनिकीकरणाची कास धरली पाहिजे. शेतीबरोबरच (Agriculture) प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. कांद्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने नाशिक बरोबरच मध्य प्रदेशातील देवास इथे संशोधन चालू आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. शेतीत देखील समूह शेतीचे (Farming) प्रयोग व्हायला हवेत. प्रक्रिया उद्योगासाठी सहकारी तत्त्वावर संस्था स्थापन करून पुढे येण्याची गरज आहे.’’

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big news! A fund of “so many” crores has been approved for water supply to farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button