क्रॉपसॅप(cropsap) प्रकल्पामध्ये ‘या’ 17 पिकांचा समावेश होणार वाचा सविस्तर बातमी…
Cropsap project will include 'these' 17 crops Read detailed news
यंदाच्या वर्षी ‘क्रॉपसॅप’ प्रकल्पामध्ये, 17 पिकांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये कापूस,सोयाबीन, आंबा, केळी,मका, तूर, ऊस, हरभरा मोसंबी, चिकू,संत्रा, काजू,भेंडी,टोमॅटो या पिकांचा समावेश असणार आहे. ( These include Cotton, Soybean, Mango, Banana, Maize, Tur, Sugarcane, Gram Citrus, Chiku, Orange, Cashew, Okra, Tomato)
क्रॉपसॅप (Cropsap) प्रकल्पपामुळे शेतकऱ्यांना (To farmers) कीड रोगांच्या नियंत्रणावरील सल्ला, अधिक शास्त्रयुक्त होणार आहे. याकरता 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी गावे निवडण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकडे देण्यात आले आहे, यामध्ये 34 जिल्ह्यात 90 उपविभागात सर्वेक्षण होणार आहे. मागील वर्षी या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला, यामध्ये कापसावरील बोंड आळी, तसेच मक्यावरील हुमणी किड व्यवस्थापन (Kid management)यावर सल्ला देण्यात आला होता.
या 17 पिकांवरील किड नियंत्रणासाठी (For kid control) कृषी विद्यापीठाकडून ऑनलाईन प्रशिक्षण (Online training) देण्यात(Providing online training for Kid Control from Agricultural University) येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राकडे जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
हेही वाचा :
New Technology : आधुनिक पद्धतीमुळे ‘चक्रीवादळाचा’ अंदाज लवकर समजणार!
शेतकरी व शेतमजूर यांची शेती करताना अपघाती मृत्यू झाल्यास ‘या’ राज्यातील सरकार करणार आर्थिक मदत…