ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४३ कोटी रुपयांची मदत…

Crop Insurance | Good news for farmers! Rs. 243 crore aid for drought affected farmers in this district...

Crop Insurance | नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला आणि सिन्नर तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी २४३ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. (Crop Insurance) या निधीतून 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

मदत वाटप:

  • मालेगाव तालुका: 108 कोटी 92 लाख 33 हजार
  • सिन्नर तालुका: 75 कोटी 81 लाख
  • येवला तालुका: 63 कोटी 33 लाख

लाभार्थी शेतकरी:

  • मालेगाव तालुका: 10 लाख 19 हजार 12 शेतकरी
  • 2 हेक्टरपर्यंत: 1 लाख 6 हजार 795 शेतकरी
  • 2 ते 3 हेक्टर: 6 हजार 566 शेतकरी

वाचा | Mini Tractor Scheme | अनुसूचित जाती आणि नवबौद्ध महिलांसाठी आणि….मिनी ट्रॅक्टर योजना सक्षमीकरणाची नवी दिशा!

दुष्काळ जाहीर

  • जून ते सप्टेंबर 2023 मधील पर्जन्याची तूट
  • भूजलाची कमतरता
  • दूरसंवेदन तंत्रज्ञान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती यांच्या आधारावर

उर्वरित तालुक्यांसाठी काय?

नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत मिळेल अशी शासनाची घोषणा आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title | Crop Insurance | Good news for farmers! Rs. 243 crore aid for drought affected farmers in this district…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button