कृषी बातम्या

सोयाबीन पिकावर खोड अळींचे संकट! शेतकऱ्यांना अळींचा प्रादुर्भाव झाल्यास पीक विम्याचे कवच मिळणार का?

Crisis of stem larvae on soybean crop! Will farmers get crop insurance cover in case of larvae?

बुलढाणा : राज्यातील बहुतेक ठिकाणी सोयाबीनचे (Of soybeans) उत्पादन घेतले जाते, यावर्षी सोयाबीन पिकाला मागणी जास्त असल्याकारणाने त्याला दरही चांगला मिळाला, त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन पीक घेण्याकडे कल दिसून आला. परंतु राज्यात सोयाबीन पिकावर खोड आळीचे (Trunk) संकट ओढवले असून बरेच शेतकरी सोयाबीन पिकावर पडणाऱ्या खोड आळीला पीक विम्याचे कवच (Crop insurance cover) मिळावे ही मागणी करत आहेत.

जुन महिन्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली त्यानंतर शेतकऱ्यांनी कसेबसे पाणी व्यवस्थापन (Water management) करून सोयाबीनचे पीक जगवले होते सोयाबीनवर आता खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नवीन संकट ओढवले आहे. सोयाबीन या पिकाला आता किडीनं ग्रासल्यामुळे, कीटकनाशकांच्या (Of pesticides) फवारणीमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

वाचा : वेगवेगळ्या पिकांवरील उपयुक्त तणनाशके जाणून घ्या फक्त एका क्लिक वर…

वाचा : ‘अशा’ रीतीने करा कांद्याची साठवण; होणार नाही दोन वर्ष कांदा खराब !

सोयाबीनवर पडणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे पीक पोखरून निघत असल्याने उत्पादन (Production) कमी होण्याची शक्यता असते. इतके कष्ट करून सोयाबीनचे पीक वाढवले असताना किडींचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान (Damage) सहन करावे लागते यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनला खोड पोखरणाऱ्या अळी पासून पीक विम्याचे संरक्षण (Crop insurance protection) द्यावे अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा :

1. इन्व्हेस्टमेंट टिप्स : ‘फक्त’ 5 रुपयात ‘या’ बँकेत खाते उघडा आणि मिळावा पासबुक, विम्याच्या सुविधांसह अनेक फायदे..

2. राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांवर दुष्काळाचे संकट, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button