Crassula plant| पैसे आकर्षित करण्यासाठी क्रॅसुला प्लांट – मनी प्लांटपेक्षाही जास्त शक्तिशाली!
Crassula plant| आपल्या घरात सुख-समृद्धी नांदावी, आर्थिक भरभराट व्हावी अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. अनेक लोक वास्तुशास्त्रानुसार घरात बदल करून घेतात, वास्तुदोष दूर करतात. शहरांमध्ये अंगण नसल्यास, अनेक लोक खिडकीत किंवा बाल्कनीत झाडं लावतात. वास्तुशास्त्रात झाडं आणि वनस्पतींना खूप महत्त्व आहे. त्यांच्या ऊर्जेचा आपल्या जीवनावर आणि घरावर मोठा प्रभाव (influence) पडतो. (lifestyle)
आज आपण अशाच एका रोपट्याबद्दल जाणून घेऊया ज्याला “पैशांचा चुंबक” असे म्हटले जाते. हे रोप म्हणजे क्रॅसुला प्लांट किंवा जेड प्लांट.
मनी प्लांटपेक्षा जास्त फायदेशीर: (lifestyle)
मनी प्लांटलाही पैसा आकर्षित (attract) करणारे रोप मानले जाते, परंतु वास्तुशास्त्रानुसार क्रॅसुला प्लांट धन आणि समृद्धीच्या बाबतीत मनी प्लांटपेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहे.
क्रॅसुला प्लांटचे फायदे:
- पैसे आकर्षित करते: क्रॅसुला प्लांट घरामध्ये लावल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होत आणि भरपूर धन व संपत्ती देते. घरात पैसा टिकू लागतो.
- सकारात्मक ऊर्जा देते: क्रॅसुला प्लांट घरात सकारात्मक (positive) ऊर्जा आणते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.
- मनःशांती देते: क्रॅसुला प्लांट मनःशांती देते आणि तणाव कमी करते. (lifestyle)
- आरोग्य सुधारते: क्रॅसुला प्लांट घरातील हवा शुद्ध करत आणि आरोग्य सुधारते.
क्रॅसुला प्लांट कसे लावावे:
- क्रॅसुला प्लांट प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ठेवावे.
- हे घरामध्ये ठेवणंही खूप शुभ मानलं जातं.
- या वनस्पतीला कडक सूर्यप्रकाश (sunshine) आणि जास्त पाणी लागत नाही.
- त्यामुळे इनडोअर प्लांट म्हणून ते घरात ठेवणं सोपं आहे.
वाचा Maharastra Rain| मराठवाड्यात अतिवृष्टी, कोकणात मुसळधार पाऊस सुरूच! विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस!