ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Cotton Subsidy | कापूस उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय! बोंडअळी नियंत्रणासाठी मिळणार ‘इतके’ अनुदान; जाणून घ्या सविस्तर

Cotton Subsidy | The government's big decision for cotton producers! 'Etke' grant for bollworm control; Know in detail

Cotton Subsidy | सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळी नियंत्रणासाठी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कृषी निविष्ठे खरेदी करणे आवश्यक आहे. सरकारच्या कृषी विभागानुसार, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कृषी निविष्ठांवर अनुदान म्हणून ५० टक्के किंवा रु. २,००० प्रति एकर, यापैकी जे कमी असेल (जास्तीत जास्त २ एकरपर्यंत) अनुदान दिले जाईल.

बोंडअळी नियंत्रणासाठी मदत
बोंडअळी हा कापसावरील एक महत्त्वाचा कीटक आहे. या कीडीमुळे कापसाच्या फुलावर, फळावर आणि बियाण्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे कापसाचे उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हरियाणा सरकारच्या या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळी नियंत्रणासाठी मदत मिळेल. यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल.

वाचा : Milk Rate | दूध उत्पादकांसाठी खुशखबर! दुधाच्या दरात 7 रुपयांची होणार वाढ; दुग्धविकास मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
सरकारने शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधासाठीही सल्ला दिला आहे. यानुसार, शेतकऱ्यांनी पिकाकडे सतत लक्ष दिले पाहिजे. शेतात कापूसाचे अवशेषांचा ढीग लावू नका. ते जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात यावी. हरियाणा सरकारच्या या निर्णयाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यांनी या निर्णयामुळे त्यांना बोंडअळी नियंत्रणासाठी मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Web Title: Big decision for cotton growers! ‘Etke’ grant for bollworm control; Know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button