Cotton Rate | कापसाचे दर तेजीत! जाणून घ्या किती मिळतोय भाव आणि आगामी काळात अजूनही होणार का वाढ?
Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. कापसाच्या दरात आता सारखी वाढ होताना दिसून येत आहे. बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारात (Lifestyle) कापसाचे दर वाढल्यानंतर देशपातळीवरील कापसाच्या बाजारात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (BSC Agriculture) चांगला दिलासा मिळत आहे. आता कापसाच्या दरात (Cotton Rate) पुन्हा वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कापसाच्या दरात (Financial) किती वाढ झाली आहे आणि आगामी काळात कापसाचे दर वाढू शकतात का.
कापूस मागणी
एकीकडे देशातील बाजारात कापसाची आवक कमी आहे. तर दुसरीकडे उद्योगाकडून कापसाच्या (BSC Agriculture) मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होत दिसत आहे. यामुळे कापूस उत्पादकांची (Insurance) चांदी होत आहे. कापसाच्या कमाल आणि किमान भावात झाली आहे.
आनंदाची बातमी! कापसाच्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयांची वाढ; जाणून घ्या कसा राहील भाव
कापसाचे दर तेजीत
कापसाच्या दरात पुन्हा प्रतिक्विंटल मागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना (BSC Agriculture) कापसासाठी प्रतिक्विंटलमागे किमान दर 8 हजार रुपये दर मिळाला. तर कमाल दराने प्रतिक्विंटलमागे 9 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
आगामी काळात वाढेल का दर?
बाजारात कापसाच्या दरात वाढ झालेली दिसत आहे. मात्र, देशातील बाजारपेठेत कापसाची आवक कमी आहे. त्यामुळे कापूस बाजारात आणखी तेजी येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाच्या बाजाराचा विचार करून बाजारात कापूस विक्रीसाठी आणावा. म्हणजे शेतकऱ्यांना कापसाचे दर चांगले मिळतील. एकंदरीत आवक कमी असल्यास कापसाचे दर आगामी काळात वाढू शकतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार 24 तास वीज, जाणून घ्या सविस्तर
- कांदा उत्पादकांची चांदी! कांद्याचे दर ‘इतक्या’ रुपयांनी सुधारले; जाणून घ्या प्रतिक्विंटलला किती मिळतोय दर?
Web Title: Cotton prices boom! Find out how much the price is getting and why it will still increase in the future?