कृषी सल्ला

Cotton Rate | लयभारी! देशातील बाजारात कापसाचे दर तेजीत; त्वरीत जाणून घ्या असेच राहणार का टिकून?

Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. कापसाच्या दरात आता सारखी वाढ होताना दिसून येत आहे. बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) वाढल्यानंतर देशपातळीवरील कापसाच्या बाजारात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Agriculture) चांगला दिलासा मिळत आहे. आता कापसाच्या दरात (Financial) पुन्हा वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कापसाच्या दरात (Agri News) किती वाढ झाली आहे.

वाचा:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मेंढीपालन व्यवसायासाठी सरकार ‘या’ योजनेंतर्गत देणारं 50 टक्के अनुदान

यंदा कसं राहील कापूस उत्पादन?
यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती (Type of Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर सततच्या पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे शेतीतील (Farming) पिकांची नासाडी झाली. यामुळे शेतकरी आणि जाणकारांकडून यंदा कापूस उत्पादन (Cotton Production) कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचाच परिणाम बाजारातील कापसाच्या आवकेवर होऊ शकतो.

कापसाला किती मिळतोय दर?
सध्या बाजारात कापसाचे दर 100 ते 200 रुपयांना कमी जास्त होताना दिसत आहेत. आज देशभरात कापसाला 8 हजार ते 9 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. कारण सध्या कापूस चांगलाच तेजीत आहे.

वाचा: 13व्या हप्त्यापूर्वी मोदींच शेतकऱ्यांना गिफ्ट! खात्यात येणार पूर्ण 15 लाख रुपये, त्वरीत ‘असा’ करा अर्ज

कापसाचे दर असेच राहतील का टिकून?
बाजारात कापसाचे दर असेच टिकून राहतील का? यावर बोलायचं झाल्यास हे गणित शेतकऱ्यांवर (Vertical Farming) अवलंबून आहे. ज्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी बाजारात कापूस टप्याटप्याने विक्रीसाठी आणला तर नक्कीच या दरात सुधारणा होऊ शकते किंवा हे दर असेच टिकून राहू शकतात. असे मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

कापसाच्या दराला का मिळाला आधार?
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर (Cotton Rate) सुधारल्यानंतर देशपातळीवरील कापसाच्या दरात (Financial) देखील सुधारणा झाली आहे. 1 ऑक्टोबरपासून कापूस हंगाम सुरू झाला. पण कापसाचे दर दबावात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील दर सुधारल्यानंतर कापसाच्या दराला आधार मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आता आनंदात आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Rhythmic! Cotton prices on the rise in the country’s market; Find out quickly Why will it last?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button