ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton Rate | कापसाच्या दराला लग्नसाराईचा आधार! दरात होणार मोठी वाढ, जाणून घ्या काय मिळेल भाव?

Cotton Rate | खरीप हंगामात प्रामुख्याने घेतली जाणारी पिके म्हणजे सोयाबीन आणि कापूस होय. मात्र, या दोन्ही शेतमालाचे (Agriculture) दर सध्या बाजारात स्थिरावले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. कापसाला (Cotton Rate) आणि सुताला उठाव मिळत नसल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये (Department of Agriculture) बोंब उठली होती. मात्र, आता याच कापसाचे दर सुधारण्याच्या मार्गावर आहेत. चला तर मग कापसाच्या दराची (Financial) स्थिती कशी राहील हे जाणून घेऊयात.

कापसाच्या दराला लग्नसराईचा आधार
सध्या बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) जरी स्थिरावले असले तरी आगामी काळात यात सुधारणा होऊ शकते. तर दुसरीकडे देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. याचाच फायदा शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) कापसाच्या दराला मिळत आहे. ज्याचं कारण म्हणजे देशातील अनेक महत्वाच्या बाजारपेठांमध्ये आता सुताला आणि कापडाला उठाव मिळत आहे.

आगामी काळात कशी राहील कापूस दराची स्थिती?
देशातील बाजाराला लग्नसराईचा आधार मिळत आहे. याचाच परिणाम पाहता आगामी काळात कापसाचे (Cotton Production) दर सुधारू शकतात. ज्याचं कारण म्हणजे लग्नसराईमुळे कापडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एकदा कापडाला आणि स्वतःला उठाव मिळाला की देशातील बाजारात आपोआप कापसाची मागणी वाढून दरात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे आगामी काळात आतापेक्षा कापसाला चांगला दर मिळू शकतो.

यंदाचे कापसाचे उत्पादन
यंदा कापूस उत्पादन जास्त होईल असा अंदाज बांधला जात आहे. एकंदरीत एका अंदाजानुसार देशात जवळपास 344 लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) या संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी कापसाची विक्री बाजारभाव पाहूनच करावी. तरचं शेतकऱ्यांना कापसासाठी योग्य दर मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Lagna Sarai support for the price of cotton! There will be a big increase in the price, know what will be the price?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button