कृषी सल्ला

अहमदनगर मध्ये कोरोणाचे थैमान! नियमावलीमध्ये केले मोठे बदल! पहा कोणते बदल केले आहेत नवीन नियमावली…

Corona's Thaman in Ahmednagar! Big changes made in the rules! See what changes have been made to the new rules

राज्यामध्ये सर्वत्र कोरोनाचा पहिलं पसरला आहे, याच पार्श्वभूमी मध्ये नगर मधील जिल्हाधिकाऱ्यांनी कालपासून निर्बंधमध्ये मोठे बदल केले आहे, हे नियम 18 एप्रिल पासून एक मे पर्यंत लागू असणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर हा इशारा केला आहे, त्यामुळे नागरिकांनी बदलले नियम समजून घेणे आवश्यक आहे.


👉काय बंद राहील?


1) हॉटेल रेस्टॉरंट बार बंद राहणार आहेत त्यांना पिकप सेवा देण्यास देखील मनाई असेल.
2) धार्मिक स्थळे पूर्णतः बंद
3) आठवडे बाजार पूर्णतः बंद
4 भाजीविक्रेते फेरीवाले घरोघरी जाऊन वितरणास मान्यता राहील.
5) अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरू राहील.


6) टू व्हीलर वाहन हे फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता परवानगी.
7)खाजगी कार्यालय पूर्णता बंद.
8)ब्युटी पार्लर सलून स्पा पूर्णतः बंद
9)खाजगी शिकवणी शिक्षण संस्था पूर्णतः बंद


10) बेकरी मिठाईची दुकाने पूर्णतः बंद राहतील
11)मॉर्निंग वॉक इव्हिनिंग ऑफ पूर्णतः बंद राहील
12) खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील
13) सेतू ई सेवा केंद्र आधार कार्ड आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.


👉 काय सुरू असेल?


1) किराणा दुकान.
2)दुग्धजन्य पदार्थ.
3)भाजी विक्री.


4)फळे विक्री.
5) अंडी,मटण,चिकन,मासे,विक्री.
6)कृषी संबंधित सर्व सेवा.
7)पशुखाद्य विक्री.
8) या सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने दिवसभर सुरू राहणार नाही, ही सर्व दुकाने संचार बंदी च्या काळात सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहतील.


9)खाजगी वाहनांसाठी पेट्रोल डिझेल सीएनजी एलपीजी गॅस विक्री सुरू राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button