कोवीड - १९

कोरोनाचे थैमान! लहान मुलांच्या मधील कोरोनाची लक्षणे कसे ओळखाल? पालकांनी घ्यावी, अशी काळजी…

Corona's Thaman! How to recognize corona symptoms in young children? Parents should take care

राज्यात कोरोनाचे (Of Corona) थैमान प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले असून, वयोवृद्ध, (Elderly) गर्भवती स्त्री ( Pregnant woman) यांसोबतच लहान मुलांची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या राज्यामध्ये 45 वयोगटातील पुढील नागरिकांना लसीकरण देण्याचे काम चालू आहे, लसीकरणाच्या (Vaccination) अभावामुळे 18 ते 45 वयोगटातील लसीकरणाला सध्या स्थगिती (Postponement) देण्यात आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर (On small children) होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे, त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Family Welfare) मुलांमधील कोविडची लक्षणे कशी ओळखावी याबाबत मार्गदर्शक तत्त्वांची सूची जाहीर (List of guidelines released) केली आहे.

पुढील प्रमाणे लहान मुलांमध्ये लक्षणे दिसून येतील ताप, खोकला, (Fever, cough) श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दम लागणे, (Shortness of breath) थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, शरीरात वेदना होणे, नाकातून जाड द्रवपदार्थ बाहेर पडणे,(Thick fluid coming out of the nose) अतिसार, वास न येणे चव न लागणे. असे नवे लक्षणं मुलांमध्ये दिसू शकतील असे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

1)मागील वर्षीच्या, तुलनेत कांद्याच्या दरात वाढ! मात्र शेतकरी बांधवांना कितपत होतोय फायदा जाणून घ्या…

2)“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button