कोवीड - १९

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मिळणार, अशा प्रकारचा सिक्युरिटी कोड ; काय फायदा होणार या सिक्युरिटी कोड चा जाणून घ्या

Corona will get a preventive vaccine, such a security code; Find out the benefits of this security code

कोरोना प्रतिबंधक लस (Corona preventive vaccine) टोचून घेण्यासाठी नाव नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला चार अंकी सिक्युरिटी कोड देणे गरजेचे आहे तुम्ही ज्या ऑनलाइन पोर्टल वरून म्हणजेच कोविन पोर्टल (Covin Portal), कोविन अॅप अथवा आरोग्यसेतू अॅप यांच्या माध्यमातून ऑनलाइन (Online) नोंदणी करणाऱ्यांना आता सिक्युरिटी कोड देण्याची गरज लागणार आहे,नवी व्यवस्था शनिवार ८ मे २०२१ पासून अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (By the Union Ministry of Health) दिलेली आहे.

काही कारणामुळे येत असणाऱ्या तांत्रिक अडचणी (Technical difficulties) सोडवण्याकरता हा पर्याय उपलब्ध केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

यामुळे पहिला व दुसरा दिवस घेण्यासाठी कोणत्या केंद्रावर (At the center) जायचे आहे, कोणत्या दिवशी कोणते वेळे डोस मिळणार आहे ,अशी सर्व माहिती मिळणार आहे. सिक्युरिटी कोड नोंदणी करणाऱ्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर मेसेजच्या येईल. मेसेज आल्यावर लसीकरण केंद्रावर हा सिक्युरिटी कोड (Security code) दाखवणे बंधनकारक (Binding) राहणार आहे.

हेही वाचा: भारतात स्मार्ट फोन युजर्स ला मिळणार हा फायदा..

या सिक्युरिटी कोड (Security code) मुळे लसीकरणाचा डाटाबेस (Database) योग्य राहण्यास मदत मिळेल, व डाटाबेस मधील तांत्रिक अडचणी (Technical difficulties) दूर होण्याची की मदत मिळेल. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया पारदर्शक राहील.

कोविन पोर्टलवर(On the Covin portal) नव्याने नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://selfregistration.cowin.gov.in/

त्याचप्रमाणे आपण उमंग (Umang) आणि आरोग्य सेतू ( Arogya setu app) ॲप एप्लीकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही सेवा प्राप्त करू शकता.

हेही वाचा: कोणत्या जिल्ह्यामध्ये कडकडीत लॉक डाऊन झाले आहे पहा सविस्तर बातमी

हेही वाचा:

१) पहा पीक कर्ज घेण्याची संपूर्ण प्रोसेस फक्त एका क्लिकवर..
२) मागेल त्याला शेततळे योजनेची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button