ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Corona Treatment: सरकारी बॅंकेकडून कोरोनाच्या उपचाराकरिता पुरवणार एवढ्या रुपयांचे कर्ज …

Corona Treatment: Loan of Rs.

कोरोनाच्या (Corona) काळामध्ये प्रचंड पैशाची चणचण भासत आहे, तसेच कोरोनाच्या उपचाराकरिता देखील प्रचंड पैशाची गरज लागत आहे. एवढी मोठी रक्कम इतक्या कमी वेळेत आणायचे कुठून हा अनेकांना प्रश्न देखील पडतो यासाठी सरकारी म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँका तुम्हाला कोरोना उपचारासाठी 5 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन (Personal loan) देत आहेत.

[metaslider id=4085 cssclass=””]

सरकारी बँक (Government Bank) मधून सॅलरीड, नॉन सॅलरीड आणि पेन्शनधारकांना (pensioners) पंचवीस हजारापासून ते पाच लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या काळामध्ये अनेक अनेक महागडी औषधे,ऑक्सिजन बेड, ICU ची गरज असल्यामुळे एक कोरोनाच्या काळामध्ये एक महत्वाचं पाऊल टाकण्याकरिता बँकांनी आपण ऑक्सिजन प्लांट (Oxygen plant) उभारण्यासाठी देखील हेल्थकेअर बिझनेस लोन पुरवत असल्याचे स्पष्ट केले. अर्थ मंत्रालयाच्या (Ministry of Finance) सल्ल्यानुसार हॉस्पिटल करता दोन कोटी पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार असून त्याचा व्याजदर 7.5% इतका राहील.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक (State Bank of India and Indian Bank) असोसिएशनने या पत्रकार परिषद मध्ये योजनेची घोषणा केली. हेल्थकेअर फॅसिलिटीसाठी (For a healthcare facility) मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणार असून कंपनीच्या पायाभूत सुविधा (Infrastructure) वापरण्याकरिता होईल. तसेच या महामारी काळामध्ये औषधोपचारासाठी (For medication) पुरवण्यात येणारे पर्सनल याचे दर देखील माफक प्रमाणात ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा :


1)बसणार या राज्यांना बसणार, मान्सून पावसावर या वादळाचा काय परिणाम होणार, पहा सविस्तर बातमी

2)FACT CHECK : ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ या योजने अंतर्गत मिळणार 3500रुपये वाचा: या योजनेची सत्यता काय आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button