कोरोना रुग्णांना मिळणार नवसंजीवनी! अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग सोलापुरात यशस्वी! वाचा सविस्तर बातमी…
Corona patients to get resuscitation! Antibody Cocktail Treatment Experiment Successful in Solapur! Read detailed news
कोरोनाच्या (Of Corona) काळामध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना आल्यापासून त्यावर निश्चित असं कोणतंच औषध नाही. किंवा कोणते उपचार पद्धती पूर्णपणे यशस्वी ठरत नाही, अशा या कठिण काळात ‘मोनोक्लोनल अँटीबॉडीज’ (‘Monoclonal antibodies’) ही पद्धती खूप महत्वाचे काम करत आहे.
सध्या जगभरात चर्चेत असलेल्या अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा (Antibody Cocktail Treatment) प्रयोग सोलापुरात यशस्वी पार पडला आहे. सोलापूर बार्शीतील डॉ. अंधारे यांनी त्यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील आधुनिक उपचार पद्धतीतील मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा अँटीबॉडी कॉकटेल चा (Antibody cocktail) वापर केला आहे.
अशा प्रकारे पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे तसेच राज्यातीलही हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावाही केला जात आहे. इंजेक्शनची (Of injection) किंमत जवळपास ही 60 हजार इतककी जरी असली तरी त्रास कमी असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळात आहे. उपचार पद्धती मध्ये 24 तासांत रुग्णांमध्ये सकारत्मक परिणाम दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे.
अँटीबॉडी कॉकटेल पद्धत म्हणजे काय?( Why the antibody cocktail method)
कोरोनाच्या या संकटात आशेचा किरण ठरलेली उपचार पद्धती म्हणजे, अँटीबॉडी कॉकटेल पद्धत . या उपचार पद्धतीत कोरोना बाधित रुग्णांना दोन अँटीबॉडीज एकत्रित दिल्या जातात.
Fact Check: कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील ही थेरपी वापरण्यात आली होती. आता याच थेरपीचा प्रयोग सोलापुरातल्या बार्शीत यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
डायबिटीज, लठ्ठपणा, हायपर टेन्शन, अशा विविध आजारांसह गंभीर असलेल्या रुग्णांवर डॉ. अंधारे यांनी हा प्रयोग केला आहे. पद्धतीत कसलेही स्टिरॉइड (Steroids) वापर वापरले जात नसल्यामुळे म्युकरमायकोसिस (Myocardial infarction) किंवा पोस्ट कोविडचा मोठा धोका टाळत असल्याचा दावा देखील डॉक्टरांचा आहे.
हे ही वाचा :
1)मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! मत्स्यबीज विक्रीचे आले, नवीन दर
2)सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..