कृषी सल्ला

कोरोनामुक्त गावांना मिळणार पन्नास लाख रुपयांचे मोठे बक्षीस – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा!

Corona-free villages to get big prize of Rs 50 lakh - Rural Development Minister Hasan Mushrif's announcement!

राज्यातील (Rural in the state) ग्रामीण भागांमध्ये कोरोना (Corona)विषयक जनजागृती(Awareness) करण्याकरिता तसेच ग्रामीण स्तरावर कोरोनामुक्त गावांना प्रोत्साहन (Incentives) देण्यासाठी सरकारने राज्यामध्ये कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे (Corona free village competition) आयोजन करण्यात आले आहे. लवकरात लवकर गावे कोरोनामुक्त होऊन तालुका व जिल्हा कोरोनामुक्त व्हावा याकरता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी घोषणा ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hassan Mushrif) यांनी केली.

हेही वाचा : शेतातलं पिवळं सोनं बहरलं: “सोयाबीनला” मिळतोय 7400 रुपयांचा दर!

[metaslider id=4085 cssclass=””]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी देखील, ज्या गावांनी कोरोनाच्या लढ्यामध्ये कोरोना रोखण्यात यश मिळवले आहे, अशा गावांचे कौतुक केले. अशा उपक्रमाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे त्या करता कोरोनामुक्त गाव स्पर्धा राबवण्यात येणार आहे.

हेही वाचा : ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्‍यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तर पणे…

या स्पर्धेतील प्रत्येक महसूल विभागात (In the revenue department) चांगली कामगिरी करणाऱ्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये, 15 लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण 18 बक्षिसे देण्यात येणार आहेत यासाठी पाच कोटी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

1)FACT CHECK : ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ या योजने अंतर्गत मिळणार 3500रुपये वाचा: या योजनेची सत्यता काय आहे

2)सुखद बातमी: शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मिळणार मोफत कसा कुठे कराल अर्ज?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button