Corn Silk| पावसाळ्यातील भेट, मक्याचे धागे: आरोग्यदायी फायदे अनन्य|
Corn Silk| पावसाळा आला की, सगळ्यांना भुट्टा खाण्याची चाहल लागते. पावसाच्या रिमझिम (Drizzle) धारा आणि लिंबू व मीठ लावलेला गरमागरम भुट्टा कुणालाही हवा हवा वाटतो. पण जास्तीत जास्त लोक मक्याच्या सालीसह त्यातील *पांढरे धागेही कचरा म्हणून फेकतात. या मुलायम आणि चमकदार धाग्यांना *कॉर्न सिल्क म्हटलं जातं. या धाग्यांचं महत्व अनेकांना माहीत नसतं.
कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित (controlled) राहतं.
ताज्या किंवा वाळवलेल्या दोन्ही रूपात कॉर्न सिल्कचा वापर केला जाऊ शकतो. अनेक आजारांच्या औषधांमध्येही याचा वापर केला जातो. ब्लेडरमध्ये इन्फेक्शन, यूरिनरी सिस्टीममध्ये सूज, किडनी स्टोन, डायबिटीज, जन्मापासून हृदयाची समस्या, हाय ब्लड प्रेशर आणि चक्कर येणे असा समस्यांपासून सुटका (get rid of) मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. जाणून घेऊ कॉर्न सिल्कचे आरोग्यदायी आणखीही फायदे…
वाचा:Capricorn| नवीन राहू गोचरामुळे या 3 राशींवर होणार ‘पावसाळी’ धनलाभ|
1. हाय ब्लड शुगर कमी करत:
हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त लोकांसाठी मक्याचे हे धागे फायदेशीर आहेत. याने शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि शुगरचं प्रमाण कमी केलं जातं.
2. व्हिटॅमिन सी:
जे मक्याचे धागे आपण न वापरता फेकून देतो, त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असत. हे एक चांगलं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि कार्डियोवस्कुलर रोगापासून याने बचाव (Rescue) होण्यास मदत मिळते. तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो.
3. किडनीची समस्या दूर करा:
किडनीच्या समस्येवर घरगुती उपाय करायचा असेल तर कॉर्न सिल्कचा वापर कर शकता. याने यूटीआय, ब्लेडर, इन्फेक्शन, किडनी स्टोन, यूरिनरी सिस्टममध्ये सूज येणे अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते.
4. डोकेदुखीपासून आराम:
सतत तुम्हाला डोकेदुखीची समस्या होत असेल तर तुम्ही कॉर्न सिल्क टी चं सेवन करू शकता. यात अॅंटी-इंफ्लेमेटरी आणि ऐनलगेसिक गुण असतात. याने तुम्ही स्ट्रेस आणि टेन्शन फ्रि हऊ शकता. इतकेच नाही तर खांदेदुखी, मान दुखणे, जबडा (the jaw) अडकणे अशाही समस्या याने दूर होण्यात मदत मिळू शकते.
5. पचनक्रिया चांगली राहते:
कॉर्न सिल्कने व्यक्तीची पचनक्रिया चांगली राहत. काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मक्याचे हे धागे लिवर द्वारे बाइल सेक्रेशनला वाढवतात. बाइल ग