कृषी बातम्या

Crop Insurance | पीक विमा कंपीकडून आता पीक विमा ! तक्रारीसाठी करा या नवीन क्रमांकावर संपर्क…

Crop Insurance | राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे गुरुवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांनी विमा कंपनी (Insurance company ) प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीबाबत त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मग त्यावर कृषिमंत्री सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत विमा कंपनी प्रतिनिधी, तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी समन्वय ठेवत शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ सोडविण्याचे आदेश दिले होते. मग त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी राजेश काटकर (Rajesh Katkar) यांनी संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देखील जाहीर केले आहेत.

तसेच जिल्हाभरात पीकविमा कंपनीची सर्व कार्यालये हे बंद असल्याचे शेतकऱ्यांनी (Farmers) त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मग त्याच अनुषंगाने तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पीक विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायब तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

वाचा: सामान्यांना खुशखबर ! दिवाळीनंतर लगेच सर्वात प्रथम तब्बल ‘एवढ्या’ जास्त रुपयांनी एलपीजी गॅस स्वस्त ..!

तालुका कृषी अधिकारी संपर्क क्रमांक

परभणी ः नित्यानंद काळे (९७६७७००७६८८), जिंतूर ः एस. पी. काळे (९४२२७२५७२७), सेलू ः डी. टी. सामाले (९४२३७७४१३३), मानवत ः पी. एच. कच्छवे (९०९६५९५९९७), पाथरी ः पी. एस. नांदे (९४२३४४२१६०), सोनपेठ ः जी. ए. कोरेवाड (९४२३१७३३६), गंगाखेड ः पी. बी. बनसावडे (७५८८५७१११५), पालम ः ए. जे. देशमुख, पालम (७०५७२३२३०५), पूर्णा ः आर. एच. तांबिले (७२१८६५४७६९).

सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज: कृषी मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी..फक्त ‘एक’ रुपयांमध्ये पिक विमा ! जाणून घ्या सविस्तर बातमी…

विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक : किशोर वळसे (संपर्क क्रमांक ७२०८९१२०८४) आणि संतोष बेंद्रे, (७०२८२१३५५५) आहेत. तालुका समन्वयक परभणी तालुका ः केशव शेळके (९५०३४९३६५५), जिंतूर ः आकाश अंबलिगे (९५८८४८२७०९), सेलू ः विनोद झाडे (८८३०४११४१५), मानवत ः शुभम कावळे (९५४५९९५४४२), पाथरी ः सूरज लाटे (८४४६३४२१९१), सोनपेठ ः आकाश मोरे (९१४६९२०६१४), गंगाखेड ः अर्जुन मोरे (९७६७४६२२५७), पालम ः राजू खुळे (९७६६०३०१७०), पूर्णा ः सतीश बेद्रे (९३७०१९९८४७) हे प्रतिनिधी आहेत.

वाचा: ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..

तालुका कृषी अधिकारी संपर्क क्रमांक

परभणी ः नित्यानंद काळे (९७६७७००७६८८), जिंतूर ः एस. पी. काळे (९४२२७२५७२७), सेलू ः डी. टी. सामाले (९४२३७७४१३३), मानवत ः पी. एच. कच्छवे (९०९६५९५९९७), पाथरी ः पी. एस. नांदे (९४२३४४२१६०), सोनपेठ ः जी. ए. कोरेवाड (९४२३१७३३६), गंगाखेड ः पी. बी. बनसावडे (७५८८५७१११५), पालम ः ए. जे. देशमुख, पालम (७०५७२३२३०५), पूर्णा ः आर. एच. तांबिले (७२१८६५४७६९).

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Now contact this number for crop insurance complaint

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button