दूध उत्पादकांना दिलासा! दुधाच्या दरासंदर्भात लवकरच कायदा येणार…
Consolation to milk producers! Milk price law to come soon
कोरोनाच्या (Of Corona) काळामध्ये सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला, दुग्ध व्यवसायिकांना (Dairy traders) देखील कोणाच्या काळात मोठ्या परिस्थितीला सामोरे जावे लागले, अडचणीच्या काळामध्ये, पेचात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुधाचं दर कमी झाल्यानं संकट कोसळलं आहे. दुधाचे दर कमी झाल्याकारणाने अनेक शेतकरी, (Farmers) दूध उत्पादक संघटना, विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले होते.
हेही वाचा :सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी “घ्या” अशी काळजी…
या पार्श्वभूमीवर एक बैठक पार पडली बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार (Animal Husbandry and Dairy Development Minister Sunil Kedar) यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं. (Sunil Kedar Dairy Development Minister said we will make act for milk rate regulation
हेही वाचा :‘या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?
दुधाला आधारभूत किंमत (Base price) मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 25 रुपये लिटर दूध अशी मागणी असली तरी सुद्धा दुधाच्या किमती बाबत वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असंही सुनील केदार म्हणाले. लॉकडाऊनमुळे (Due to lockdown) अनेक शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. त्यादृष्टीने दिलासा द्यायचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे, अशी दूध उत्पादक संघटनेची (Of the Milk Producers Association) मागणी आहे.
हेही वाचा :
तरुणाईला लाजवेल अशी गोष्ट, एका आजोबांची केवळ 48 दिवसात कमावले दिवसात शेतीमधून कमवले चार लाख रुपये…