ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

शेतकऱ्यांना दिलासा : थकीत पिक कर्जाबाबत, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Consolation to farmers: State government's big decision regarding overdue crop loan!

राज्यातील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (District Central Co-operative Bank) तसेच व्यापारी बॅंकांनी (By commercial banks) शेतकऱ्यांना सन 2020 – 2021 यावर्षी दिलेले पिककर्ज वसुलीस 31जुलै 2021 पर्यंतची मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.Co-operation and Marketing Minister Balasaheb Thorat gave.

ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून, व्यापारी बँका मार्फत दिलेल्या कर्जाची परतफेड वेळेमध्ये करतात. अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ( Punjabrao Deshmukh Interest Concession Scheme) राबवण्यात येत असते.

या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज व्यापारी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांकडून (From Regional Rural Banks) घेतलं जाते, याची मुदत 31 मार्च पूर्वी परतफेड करण्याची होती परंतु, कोरोना च्या काळामध्ये झालेले नुकसान त्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारकडून ही मुदत वाढविण्यात आली होती. (By Kisan Credit Card)

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळते.

हेही वाचा :


वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…

जाणून घ्या; किसान क्रेडिट कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button