ताज्या बातम्या

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल झाले ‘इतके’ रुपयांनी स्वस्त, वाचा सविस्तर बातमी…

Consolation to all! Edible oil became cheaper by 'so much', read detailed news

यावर्षी देशांमध्ये तेलबियांचे (Of oilseeds) उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघाले आहे. तसेच पुढील काही दिवसात सोयाबीन आणि तेल बियांचा हंगाम सुरू होतो, यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजेच खाद्यतेल (Edible oil) प्रति डब्यामागे 350 रुपये स्वस्त झाले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या (Of Corona) प्रादुर्भावामुळे जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत असल्या कारणामुळे खाद्य तेलामध्ये प्रचंड वाढ झाली होती, आता स्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे दरात घट झाली आहे. मात्र यापुढे खाद्यतेलाच्या दरात घट होईल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे हेच दर काही दिवस टिकून राहतील, असे जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा :सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठी पहा कुठे आहे, नोकरीची संधी…

[metaslider id=4085 cssclass=””]

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खाद्यतेलाच्या (Food Oil) दरात (Rate) मोठी वाढ झाली होती. सर्वसामान्यांच्या त्याला कात्री लागत होती,आता जागतिक बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेत तेलाची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात मोठी घट झाली आहे.

हेही वाचा :ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..

किरकोळ बाजारात (Market) किलोच्या दरात २० ते २५ रुपयांनी घट (Decrease) झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Food Oil Rate Rupees 350 Decrease)

हेही वाचा :

बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने दिला सल्ला…

पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button