कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,महाराष्ट्रातील अहमदनगर,बीड,सांगली, सातारा, कोल्हापूर,बारामती या ठिकाणी कडकडीत लॉकडाऊन आहे.
Considering the increasing prevalence of corona, there are severe lockdowns in Ahamnagar, Beed, Sangli, Satara, Kolhapur, Baramati in Maharashtra.
कोरोण्याचे वाढत्या प्रदूषणामुळे ऑक्सिजनची (Of oxygen) कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे, तसेच औषधाचे (Of medicine) देखील कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक उपाययोजना करून देखील प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगत आले आहे.
हेही वाचा:गाईपासून मिळणारे पंचगव्य याचे फायदे पहा:
महाराष्ट्र कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचीदेखील आवश्यकता भासत आहे.
हेही वाचा: आता देवगड हापूस आंबा ओळखणे झाले सोपे पहा कसा ओळखाल देवगडचा आंबा?
पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 16 जिल्ह्यांमध्ये सातत्याने रुग्ण वाढत आहेत,त्यामुळे त्याकरता लागणारी सामुग्री देखील कमी आहे.
५ मे पासून ते ११ मे पर्यंत हा कडकडीत हा लॉक डाऊन करणार आहे,सुप्रीम कोर्टाने देखील सरकारला लॉक डाऊन बाबत सूचना केल्या होत्या.
हेही वाचा:
१) कोरोनाच्या काळात करा या फळाचे सेवन होईल प्रतिकार शक्ती वाढवण्यास फायदेशीर…
२) राज्यातील नागरिकांसाठी ही आहे सर्वात आनंदाची बातमी..