ताज्या बातम्या

पोस्ट ऑफिस मध्ये फसवणूक झाल्यास ‘येथे’ करा तक्रार…

Complain 'Here' in case of fraud at Post Office

अलीकडील काळामध्ये, बँकेमधील (In the bank) गुंतवणुकी प्रमाणेच पोस्ट ऑफिस (Post Office) मधील योजनांमध्ये अनेक लोक गुंतवणूक (Investment) करत असतात, पोस्ट ऑफिस मधल्या अनेक योजना ह्या खूप चांगले असून, अनेक लोक या योजनेमध्ये सहभाग नोंदवत असतात, परंतु बरेचदा पोस्ट ऑफिसमध्येही फसवणुकीची (Cheating) प्रकरणे उघडकीस येत आहेत.

What to do in case of fraud in post office like bank, know the process of reporting.

अशावेळी आपल्या कष्टाच्या पैशाची फसवणूक (Money fraud) झाल्यास तक्रार कुठे नोंदवावी हा सर्वसामान्य लोकांना प्रश्न आहे. यापूर्वी पाहिले तर पोस्ट ऑफिस मधल्या फसवणुकीसाठी कोणताही मार्ग नव्हता. किंवा त्याचा पाठपुरावा करता येत नव्हता. परंतु आता तक्रारीचा किंवा पाठपुरावा करण्याचे मार्ग सुलभ झाले आहेत.

[metaslider id=4085 cssclass=””]

पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या शाखेत जाऊन दावा दाखल करू शकते. या व्यतिरिक्त ग्राहक ईमेल, स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टच्या माध्यमातून तक्रारी पाठवू शकतात. परंतु, ज्याप्रमाणे बँकेत कोणताही घोटाळा झाल्यानंतर तीन दिवसांत तक्रार करावी लागते, तसा पोस्ट ऑफिसमध्ये कोणताही विशेष नियम आणि वेळ मर्यादा नाही.

यासाठी, आपल्याला प्रथम क्लेम फॉर्म भरावा लागेल, जो पोस्ट विभागाने जारी केला आहे. किसान विकास पत्र, एनएससी, मनी ऑर्डर इत्यादी संबंधित तक्रारी या फॉर्मद्वारे करता येतील.

  • या फॉर्मसह, आपल्याला फोटो आयडी आणि पत्ता आयडी देखील द्यावा लागेल. यासह, या आयडीला सेल्फ अटेस्टेड करणे देखील आवश्यक असेल.
  • तक्रार अर्जासोबत पासबुक,(Passbook) प्रमाणपत्र, ठेवीची पावतीही द्यावी लागेल. तसेच, जर आपण एखाद्या दाव्यासाठी पोस्ट ऑफिसला जात असाल तर तुम्हाला मूळ कागदपत्रही तुमच्या बरोबर घ्यावा लागतील, ज्याची पडताळणी पोस्ट ऑफिसमध्ये करावी लागेल.
  • यानंतर तक्रार दिल्यानंतर त्यावर 7 दिवसांत कार्यवाही करणे आवश्यक असून प्रभाग अधिकाऱ्यास दहा दिवसांत त्याविषयी माहिती द्यावी लागते. (What to do in case of fraud in post office like bank, know the process of reporting

हेही वाचा :

कोविडच्या काळामध्ये, आपल्या मोबाईल मध्ये ‘हे’ नंबर आवश्य सेव्ह करा!

चला झटपट जाणून घ्या; संपूर्ण ‘कांदा पिक’ लागवड पद्धत फक्त एका क्लिकवर…

फळबागांना’ प्रोत्साहन मिळण्याकरता केंद्र सरकारची घोषणा! महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांना होणार, ‘या’ योजनेचा फायदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button