गणेश चतुर्थी दिवशी येणार, जगातील ‘सर्वात स्वस्त मोबाईल फोन’ वाचा सविस्तर बातमी…
Coming on Ganesh Chaturthi Day, read the world's 'cheapest mobile phone' detailed news
नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) 44 व्या वार्षिक बैठकीत झाली या बैठकीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली. गुगल आणि जिओ टीमने ‘जिओ फोन नेक्स्ट’ (jio Phone Next) हा नवा फोन विकसित केला आहे.
हा नवीन फोन, (Phone) आधुनिक तंत्रज्ञानानुसार बनवण्यात आला असून, त्यामध्ये स्मार्ट फीचर (Smart feature) आहेत.हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे. 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल.
या स्मार्टफोनमध्ये, सर्वोत्कृष्ट कॅमेरा (The best camera) तसेच अँड्रॉइड फीचर्स (Android Features) आहेत तसेच हा जगातील सर्वोत्कृष्ट सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल असा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे.
तुमच्या आधार कार्डवर कोणी सिमकार्ड घेतलं आहे हे कसे कळेल? असे करा चेक…
स्मार्टफोन जिओ-गूगल 5G (Geo-Google 5G) ची घोषणा आज करण्यात येईल. प्राप्त माहितीनुसार या फोनची किंमत 3500 ते 5000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून स्वस्त 5 जी फोनची घोषणा देखील करण्यात आली आहे. देशात अद्याप 5G सेवा सुरू करण्यात आली नाही.
हेही वाचा :