ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक, थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास ५० टक्के वीजबिलात मिळणार सूट..

Comfortable for farmers, 50% discount on electricity bill if the arrears are paid in one go.

वीजबिल (Electricity bill) थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी (farmers) एक दिलासादायक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी पंपाच्या (agricultural pumps) वीजबिलाची (Electricity bill) थकबाकीची रक्कम एकरकमी शेतकऱ्यांनी (farmers) भरली तर या थकबाकीमध्ये ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत घेण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

राज्यातील कृषी पंपधारक (agricultural pumps) शेतकऱ्यांकडे (farmers) जवळपास ४० हजार कोटींची थकबाकी आहे. त्यासाठी ही सवलत योजना शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेली आहे. या योजनेनुसार मागील पाच वर्षातील विलंब आकारणी शुल्क रद्द केले जाणार आहे, तसेच थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास ५० टक्के वीजबिल माफी दिली जाणार आहे.

वाचा –

सद्य स्थितीत कार्यरत असणाऱ्या सर्व कृषिपंपांना (agricultural pumps) कॅपॅसिटर बसविण्यात येणार आहेत. यासाठी पायाभूत सुविधांच्या खर्चापोटी शासनामार्फत दरवर्षी १५०० कोटी रुपये याप्रमाणे २०२४ पर्यंत भाग भांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीला देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button