Weather | हिवाळ्यातही बरसणार मेघराजा! राज्यात ‘या’ तारखेपासून होणार पाऊस, जाणून घ्या कुठे?
Weather | सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. पण आजकाल ऋतू प्रमाणे निसर्गाचं चक्र चलते तरी कुठे. कधीही पाऊस Maharashtra Weather Update) कधीही थंडी असच सगळ सुरू आहे. आता राज्यात पावसासाठी (Agriculture) पोषक वातावरण तयार होत आहे, याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) मत नोंदवलं आहे. चला तर मग हवामान विभागानं (Department of Agriculture) काय अंदाज वर्तवला आहे हे जाणून घेऊयात.
वाचा:बिग ब्रेकिंग! गायरान जमीन अतिक्रमणाबाबत कोर्टाचा दिलासादायक निर्णय; जाणून घ्या सविस्तर…
राज्यातील थंडी गायब
तसं पाहायला गेलं तर, राज्यातील थंडी जणू काही गायबच झाली आहे. हिवाळा (Winter) सुरू असून देखील थंडीचा पत्ता नाही. तर याउलट राज्यातील तापमानात (Maharashtra Temperature) वाढ झालीय. यामुळे राज्यात पाऊस होण्याची शयाता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना सोबतच शेतकऱ्यांनी (Farming) देखील राज्यात कधी आणि कसा पाऊस होऊ शकतो हे जाणून घेणे महत्वाचं आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे तब्बल 86 कोटी जमा
कधी होऊ शकतो पाऊस?
गेल्या 24 तासांमध्ये महाबळेश्वरमध्ये राज्यातील 14.4 अंश सेल्सिअस तापमान होते. जे राज्यातील नीच्चांकी तापमान होते. तर रत्नागिरीमध्ये राज्यातील उच्चांकी कमाल 35 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील तापमान कमी जास्त होत आहे. हिवाळा देखील जाणवत नाहीये.
वाचा: ब्रेकींग! शेतकऱ्यांवर आता वीज दरवाढीचं मोठं संकट; युनिटामागं होणारं ‘इतक्या’ रुपयांची वाढ
राज्यात तुरळक पावसाची शक्यता
म्हणूनच राज्यामध्ये ढगाळ वातावरण होण्याची शकता आहे. त्याचमुळे पावसासाठी पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उद्या शुक्रवार 9 डिसेंबर 2022 पासून कोकणामध्ये आणि शनिवार 10 डिसेंबरपासून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- नव्या युगातील ‘या’ 5 पिकांतून मिळेल एकरी प्रचंड नफा, परदेशातूनही आहे मागणी
- कर्ज घेण्याचा विचार करताय? ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर
Web Title: Meghraja will rain even in winter! It will rain in the state from this date, know where