
Agricultural Advisory | भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार,
9 नोव्हेंबर 2022 दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ व हवामान (Weather) कोरडे राहण्याची अधिक शक्यता आहे. कमाल तापमान 32.2 ते 32.9 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15.5 ते 16.1 अंश सेल्सिअस राहण्याची आशिक (Agriculture) शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता 58 ते 67 टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता 51ते 58 टक्के राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Ammonium Sulphate Uses in Agriculture) आपल्या पिकाची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.
‘अशा’प्रकारे घ्या पिकांची काळजी
रब्बी हंगामातील घ्यावयाच्या पिकाच्या बियाण्यास पेरणी पूर्वी बीज प्रक्रिया करावी. शेतकरी (Financial) बांधवांनी रबी हंगामा
घ्यावयाच्या पिकाची पेरणी जमीन वाफसा परिस्थितीमध्ये आल्यानंतर करावी. पुढील पाच दिवस हवामान (Weather Update) कोरडे राहण्याची शक्यता असल्याने परिपक्व झालेल्या पिकाची काढणी, फळबागा, भाजीपाला पिके आणि कपाशी व तूर
तसेच इतर पिकामध्ये (Ammonium Sulphate Uses in Agriculture) फवारणी, आंतरमशागतीची कामे आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे सुरु ठेवावी.
सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा सोयाबीनच्या दरात झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ
Cotton | कापूस
कपाशीमधील दहिया रोग व्यवस्थापनासाठी अझॉक्सिस्ट्रो (Ammonium Sulphate Uses in Agriculture) बिन 18.2 % डब्ल्यू/डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल 11.4 % डब्ल्यू/डब्ल्यू एससी 10 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथाइल 44.3 एसस 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मिळणारं मोफत अन् दप्तरातील ओझही होणारं कमी
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेंतर्गत शेती अवजारे व ट्रॅक्टरसाठी लाभार्थ्यांना लागली लॉटरी
Web Title: Attention farmers! change in weather today and tomorrow, read Climate Based Agriculture Advice