ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

नगरकरांनो सावधान! नगर जिल्हात कोरोनाचा वाढता आलेख…

Citizens beware! Rising graph of corona in Nagar district

राज्यमध्ये सर्वत्र कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असला तरीही, नगर जिल्ह्यात मात्र वाढता आलेख पाहण्यास मिळत आहे. काल (शुक्रवारी) दिवसभरात ७८४ जण बाधित आढळून आले.

दिवसभरात ७८४ जण बाधित आढळून आले. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत १९४, खासगी तपासणीत २७१ व अँटिजेन (Antigen) चाचणीत ३१९ जण बाधित आढळले. आजअखेर जिल्ह्यात दोन लाख ९२ हजार तीन जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांतील दोन लाख ८१ हजार ८१३ जण बरे झाले. आजअखेर सहा हजार १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या चार हजार ८९ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहे.

हे ही वाचा : महत्त्वाची बातमी! कृषी विभागकडून घेण्यात येणारे पिकांच्या प्रात्यक्षिकला 24 कोटीचे अनुदान मंजूर, पहा यामध्ये “तुमच्या जिल्ह्याचा” समावेश आहे का?

त्यामुळे नगरकरांनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे, अनावश्यक ठिकाणी गर्दी करणे टाळावे, तसेच मास्क सॅनिटरी (Mask Sanitary) चा वापर करावा, मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता लसीकरण (Vaccination) करून घ्यावे.

लहान मुलांना देखील मिळणार लसीकरण :(Young children will also get vaccinated)

ईएमएनुसार, स्पाइकवॅक्सची (Of SpikeWax) 12-17 वर्षे वयोगटातील 3,732 मुलांवर चाचणी घेण्यात आली. त्याचे निकाल सकारात्मक (Positive) होते. या दरम्यान प्रत्येकाच्या शरीरात अँन्टीबॉडीजची (Of antibodies) चांगली मात्रा तयार झाल्याचे आढळले. 18 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांमध्येही अँन्टीबॉडीज अशी दिसली.

हे ही वाचा : ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावरील चुका कशा दुरुस्त कराल?

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

गुंतवणूकीपूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या; चला तर वाचूया इन्वेस्टमेंट स्मार्ट टिप्स…

तुमच्या आधार कार्डवर कोणी सिमकार्ड घेतलं आहे हे कसे कळेल? असे करा चेक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button