कृषी सल्ला

कापसावरील गुलाबी बोंड आळी ला रोखण्यासाठी CICR ने आणला नवा फॉर्मुला…

CICR launches new formula to control pink bond larvae on cotton

मागील काही दिवसांपासून कापशी पिकांवर (On cotton crops) बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या गुलाबी बोंड आळीला झोपून याकरता केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांनी एक नवीन सी. आय. सी. आर फेरोमेन लोवर्स विकसित केले आहे.(Pheromone lowers are developed.)

राज्यात जे शेतकरी कापूस (Farmers cotton) उत्पादन घेत आहेत, अशा एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. केंद्रीय कापूस संशोधन (Central Cotton Research) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणावर कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हे संक्रमण आणि कपाशी पिकावर ( On infections and cotton crop) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेरोमेन ल्युअर्स विकसित करण्यात आले आहे.

Weather Alert: 11 ते 13 मे पर्यंत या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारा, हवामान खात्याचा इशारा…

ल्युअर्स कमीत कमी सहा आठवड्यांपर्यंत चालतो, वरची मॉनिटरिंग टायपिंग क्षमता अतिशय चांगली असल्याकारणाने एकरी तीस ट्रॅप लावावे लागतात अशी माहिती देण्यात आली आहे. याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने एक हजार शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादित शेतीमध्ये याचा प्रयोग केला आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! “या” योजनेद्वारे कोरोना उपचाराकरिता नागरिकांना होणार लाभ…

हे ही वाचा :
1)FACT CHECK : प्लाझ्मा दान केल्यामुळे कोविड बरा होतो का? प्लाझ्मा दान कधी केले जाते पाहूया सविस्तरपणे… 2) मी E शेतकरी बोलतोय, “सातबारा चा उतारा कसे नाव पडले ठाऊक आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button