Morning run| प्रत्येक गृहिणीसाठी सकाळची धावपळ|
Morning run| प्रत्येक गृहिणीसाठी सकाळची धावपळ (run) ही एक वेगळीच कथा असत. मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा, त्यात नाश्त्याची तयारी. या सर्व गोंधळात भाजी हा मोठा प्रश्न असतो. प्रत्येकाच्या आवडी निवडी जपताना नाकीनऊ येत. यातचं भाज्या निवडून करायच्या म्हटल्यावर खुप गोंधळ उडतो. अनेक महिला भाज्यांची तयारी आधीच करतात. पण अनेकांना प्रश्न असतो की, भाज्या निवडून किंवा चिरून फ्रिजमध्ये ठेवल्या तर त्या खराब होतात का?
चिरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये कशा ठेवायच्या?
तर उत्तर आहे नाही. चिरलेल्या भाज्यांची काळजी घतली तर कोणत्याच गृहिणीला ही समस्या (problem) उद्भवणार नाही. उलट भाज्या आधीच चिरून ठेवल्याने बराच वेळ वाचतो आणि गडबड टाळता येते. भाज्या फ्रिजमध्ये आहेत तशाच ठेवण्यापेक्षा त्या चिरून स्टोअर करणे अधिक फायदेशीर ठरते.
तर फ्रिजमध्ये चिरलेल्या भाज्या आठवडाभर ताज्या कशा ठेवायच्या हे जाणन घेऊया.
वाचा Good plan| एअरटेलचे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे तीन उत्तम प्लान|
1. तेलाचा वापर करा
बटाटे, वांगी यांसारख्या भाज्या कापल्यानंतर त्यांना हलक्या हाताने तेल लावा. असं केल्याने या फळभाज्यांना हवा लागणार नाही आणि त्या खराब (bad) होण्यापासून वाचतील. याचबरोबर त्यांचा ताजेपणाही टिकून राहील.
2. चिरलेल्या भाज्या धुवू नका
चिरलेल्या भाज्या आठवडाभर ताज्या ठेवायच्या असतील तर त्या धुवू (wash) नका. चिरलेल्या भाज्या पाण्याने धुवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या तर त्या लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे भाज्या कापल्या गेल्या असतील तर त्या न धुता झिप लॉक बॅगमध्ये ठेवा.
3. चिरलेल्या भाज्यांचा ओलावा कमी करा
चिरलेल्या भाज्यांमधील ओलाव्यामळे बॅक्टेरिया आणि बुरशीची (fungus) वाढ होऊ शकते, त्यामुळे भाज्या कोरड्या ठेवणे फार महत्वाचे आहे. चिरलेल्या भाज्या नीट वाळवा