यावर्षी खरीप हंगामामध्ये (In the kharif season) मिरचीचे उत्पादन (Pepper production) वाढण्याची शक्यता अधिक आहे, आंध्रप्रदेश, तेलंगणा, आणि कर्नाटक मध्ये मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी बेडगी मिरचीचे (Bedgi pepper) उत्पादन घेत असल्याचे समोर आले आहे यामध्ये महिको,(Mahiko) सिंजेटा(Cinjeta) आणि सिमेन्स (Siemens) या कंपन्यांच्या सकंरित वाणाच्या मिरचीचं मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.
‘कांदाचे उत्पादन’ क्षमता वाढवण्यासाठी,’केंद्र सरकारची ठोस पाऊले’ वाचा सविस्तर बातमी…
जाणून घ्या; ‘भुईमूग लागवड’ विषयी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…
हवामान खात्याच्या माहितीनुसार (According to the weather department) यंदा पाऊस अधिक असल्याने, शेतकऱ्यांमध्ये मिरची लागवड करण्याची उत्सुकता दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, बेडगी मिरचीचे उत्पादन कमी झाल्याकारणाने मिरचीच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. (Chilli prices rose by 20 per cent) यंदा त्याची किंमत 40 हजार रुपये टनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शेतकरी या वर्षी देखील मिरचीचे उत्पादन घेण्यास सक्रिय झाले आहेत.
हेही वाचा :
1)“या” कारणास्तव सहा खतविक्री वितरण करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित वाचा सविस्तर बातमी…
2)‘पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…