ताज्या बातम्या

Petrol |पेट्रोल डिझेलच्या दर वाढले की घटले? लवकर चेक करा नवीन रेट ..

पेट्रोल डिझेलचा दर स्थिर –

कच्च्या तेलाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेला पाहायला मिळत आहे तरीदेखील पेट्रोल डिझेलच्या ( Petrol- Diesel) किमतींमध्ये काही बदल झालेला (Information) नाही. पेट्रोलच्या दरात कपात ( deduction) होण्याची शक्यता 1 नोव्हेंबर पासून मांडली जात होती . पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर 40 पैशांनी कपात केली जाणार असल्याची चर्चा होती. आजही दर स्थिर आहेत . iocl.com या अधिकृत वेबसाईटनं ( Website) दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, आज 2 नोव्हेंबर (बुधवार) रोजी तेलाच्या किमतींत कोणताही बदल झालेला(Information) नाही. 2 नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीतही ( Delhi ) एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलचा दर 89.62 रुपये आहे. तर, मुंबईत ( Mumbai ) पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये ( Noida )पेट्रोलचा दर 96.79 रुपये तर डिझेलचा दर 89.96 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये ( Ghaziabad) पेट्रोल 96.58 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे आणि डिझेलची किंमत 89.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

वाचा: शेतकऱ्याच्या हितासाठी मांडल्या मागण्या.. दिला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा..!

पेट्रोल डिझेलचे दर अशाप्रकारे आहेत –

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबई 94.28 रुपये, कोलकाता 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग (Information) आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल –

सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर (Information) सकाळी 6 वाजता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. तर पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. इथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

वाचा: पीक विमा कंपीकडून आता पीक विमा ! तक्रारीसाठी करा या नवीन क्रमांकावर संपर्क…

राज्यातील प्रमुख शहरांत दर –

नागपूर( Nagpur) : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे ( Pune ): पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर ( Kolhapur) : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद ( Aurangabad) : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button