हवामान

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! “या” जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान वर्तवली गेली आहे…

Chance of torrential rains in the state! Rainy weather is expected in "these" districts.

राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोमवारी (ता. २८) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील आठवडाभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने (By the weather department) वर्तवला आहे.

हेही वाचा: “या” ट्रॅक्टरमुळे होणारे शेतकऱ्यांचे भरघोस फायदा! जाणून घ्या सविस्तरपणे…

[metaslider id=4085 cssclass=””]

हेही वाचा: ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा…

राज्यात पावसाने दडी दिल्याने गेल्या काही दिवसांपासून शेतकरी (Farmers) चिंतेत होते. मराठवाडा, (Marathwada) उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र रविवारी बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पेरण्यांसाठी जोरदार पावसाची अजूनही प्रतिक्षा आहे.

पुणे शहरात आणि जिल्ह्यात (In Pune city and district) रविवारी बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जिल्ह्यात घाटमाथ्यावर सोमवारी (ता. २८) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरात दुपारी किंवा सायंकाळनंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हेही वाचा: “या” तंत्रप्रणाली सोयाबीनची पेरणी करा, दुबार पेरणीचे संकट टाळा!

हेही वाचा: पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता : सिंधुदुर्ग,नगर,पुणे, अमरावती, औरंगाबाद,जालना,परभणी हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, भंडारा,गडचिरोली, गोंदिया नागपूर

हेही वाचा:

1. कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या फुलशेतीला सुद्धा मोठा फटका… वाचा सविस्तरपणे…

2. आपल्या गावानुसार जमिनीचे शासकीय भाव ऑनलाइन कसे पहावे पहा फक्त एका क्लिकवर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button