आज ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज…
Chance of torrential rain in 'Ya' district today, read Meteorological Department's forecast ...
भारतीय हवामान विभागाकडून (From the Indian Meteorological Department) पुढील पाच दिवसांसाठी हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red alert) जाहीर करण्यात आला आहे, यामध्ये मुंबई पालघर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रमध्ये कोकण किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) निर्माण झाल्याने कोकण विभाग तसेच मुंबईत जोरदार पाऊस झाला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन-चार दिवस त्याचा परिणाम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हे ही वाचा : रेशन मिळताना अडचण येते का? मग करा, “या” टोल फ्री नंबर वर एकदा कॉल; रेशन डीलर ची मनमानी येथून पुढे चालणार नाही…
जाणून घेऊया या आठवड्यातील हवामान अंदाज..
सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर (Senior Officer K.S. Hosalikar) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हे ही वाचा : पीक काढणीनंतर ची सगळी कामे होतील या एकाच मशीन ने, जाणून घ्या यंत्राबद्दल ची संपूर्ण माहिती…
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
हे ही वाचा :
Yoga Day 2021 : ‘ह्या’ ॲपच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी घेता येणार योगाचे धडे…
अबब! दोन झाडे तोडल्याबद्दल चक्क ठोठावला कोट्यवधी रुपयांचा दंड