कृषी सल्ला

महाराष्ट्रात पुडील २ दिवसात “या” ठिकाणी मुसळदार पावसाची शक्यता; वाचा सविस्तर

Chance of torrential rain in 2 days in Maharashtra; Read detailed

जून जुलैमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता तेव्हा शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला होता आता पुन्हा पावसाचे वातावरण उघडल्यामुळे पिकांच्या पेरणी करण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहत असताना दिसतात. राज्यातील (Dams in the state) धरणांमध्ये पावसाची कमतरता कमी असल्यामुळे आता पावसाची शक्यता कमी प्रमाणात असल्याचे दिसत आहे. असं झालं तर शेतकरी मोठ्या चिंतेत असणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाची पिकाच्या लागवडीसाठी (Cultivation of crops) तसेच पीक उगवणीला लागणार्याला पाण्यासाठी पावसाची वाट पाहत असतात दिसत आहे.

वाचा : आपल्या शेतीसाठी आवश्यक खताचा साठा कुठे शिल्लक आहे? आता पहा घरबसल्या आपल्या मोबाईलवर…

जाणून घेऊया मध्यम व मुसळधार पावसाची ठिकाणे तसेच सविस्तर हवामानाबद्दल…

महाराष्ट्रात पूर्व विभागाला अलर्ट करण्यात आल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अ‌ॅलर्ट दिला गेलेला आहे, इथे मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याची शक्यता आहे तसेच विजांचा गडगडाट सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 28 ऑगस्ट ला यलो अलर्ट करण्यात आल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यामध्ये पण मध्यम व कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

वाचा : लेमनग्रासची लागवड करा आणि कमी गुंतवणुकीमध्ये अधिक फायदा मिळवा…

29 आणि 30 ऑगस्ट ला मुसळधाराची शक्यता आहे..
अकोला, वाशिम, बुलढाणा अमरावती, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या धो-धो पावसाची माहिती सविस्तर हवामान खात्याने दिली आहे.

प्रादेशिक हवामानाने (Regional climate) ही माहिती जाहीर केली आहे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात पुढच्या 4,5 दिवसात मुसळदार पावसाची अंदाज वर्तवला आहे. राज्यात इतर ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button