“या” जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता! वाचा हवामान खात्याचा अंदाज फक्त एका क्लिकवर…
Chance of rain in "this" district! Read: Weather account forecast with just one click
कोकणासह ( Konkan ) राज्यामध्ये काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भात (In Vidarbha) या आठवड्यामध्ये काही ठिकाणी मान्सूनचा प्रभाव कमी असेल परंतु कोकण, कोल्हापूर पुणे, सातारा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (By the weather department) वर्तवला आहे.
मॉन्सूनचा प्रभाव किंचित कमी झाला असला तरी, या आठवड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. विदर्भात सध्या मॉन्सून सक्रिय असला तरी पावसाला पाहिजे तसा जोर नाही. अधूनमधून काळेकुट्ट ढग जमते. मात्र, दणक्याचा पाऊस पडत नाही.
हेही वाचा : मका’ पिकाची कशी लागवड करावी, याची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…
मध्य अरबी समुद्रामध्ये (In the Arabian Sea) कमी दाबाचे क्षेत्र (Low pressure area) निर्माण झाल्याने कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भातील काही भागात हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही वाचा : व्यवसाय करण्याकरता राज्य सरकार देते मोठी संधी, जाणून घ्या; कुठे व कसा अर्ज करायचा…
- आठवड्यात या जिल्ह्यात पडणार पाऊस…
(It will rain in this district during the week) संपूर्ण कोकण कोल्हापूर सातारा पुणे चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर यवतमाळ - 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडणारे क्षेत्र:(Areas with rainfall over 100 mm:)
रत्नगिरी, सावंतवाडी, राजापुर, दापोली, कणकवली, मुलदे
1)इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना पेरणी करते वेळी पडणार का?
2)करा या, “आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड “आणि मिळवा खर्च पेक्षाही कितीतरी पटीने उत्पन्न जास्त…