ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

“या” ठिकाणी पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता; येथील लोकांना दिला सावध राहण्याचा इशारा..

सर्वात जास्त पाऊस गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली-एनसीआरसह अनेक परिसरात झाला आहे. हवामान विभागानुसार (According to the weather department) 17 सप्टेंबरपर्यंत पाऊस असाच राहील. या दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये (In the districts) मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता आहे. यासह कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ याठिकानीही पावसाची शक्यता वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान – 
विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहितांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. याठिकाणी पुढील दिवसांचे हवामान अंदाज सविस्तर पाहुया..

हे ही वाचा:

पुढील हवामानाचा अंदाज व इशारा –

16 सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

17 सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

18 सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

19 सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रमध्ये काही ठिकाणीपाऊस पडण्याची शक्यता. मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर विदर्भ काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

20 सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर विदर्भ बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे

.

हवामान विभागानुसार, कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात या ठिकाणीही पुढील 3-4 दिवसात जोरदार पाऊस होऊ शकतो.

हे ही वाचा – 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button