जोरदार पावसाची शक्यता! हवामान विभागाच्या सूत्रांकडून माहिती; “कोणत्या” जिल्ह्यात बारसणार जलधारा ?
Chance of heavy rain! Information from meteorological department sources; In which district will it rain?
⛅️वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे कधी उकाडा तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे ढगाळ वातावरणामुळे उघडा चांगलाच वाढला आहे. काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची तिथे आहे. कोकण मराठवाडा विदर्भ या ठिकाणी येत्या चार-पाच दिवसांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेले आहे
🌞सध्या सकाळी वातावरण वेगळे दुपारी किंचित ढगाळ कधी होऊन अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन-चार कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे त्यामुळे राज्यातील वातावरणावर त्याचा परिणाम होत आहे.
⛈️⛈️ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
नगर, पुणे, कोल्हापुर, सांगली, सातारा, यवतमाळ, रत्नागिरी सिंधुदुर्ग,सोलापूर,परभणी,हिंगोली,नांदेड,जालना,अमरावती भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ
या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
तसेच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या
त्यामध्ये चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,यवतमाळ,मधील राळेगाव समावेश आहे.