Lifestyle

Helth News| भारतात चहाप्रेमींमध्ये पहिला क्रमांक! पण सावधान, जास्त उकळलेला चहा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो|

Helth News| मुंबई, 11 जुलै 2024: जगभरात चहाप्रेमींमध्ये भारताचा पहिला क्रमांक येतो हे म्हणणं चुकीचं नाही. कोऱ्या चहापासून ते दुधाचा चहा आणि पिंक टीपर्यंत चहाचे अनेक प्रकार भारतात लोकप्रिय आहेत. पण हल्ली या चहाकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे. कारण जास्त उकळलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक (Harmful) ठरू शकतो. (lifestyle)

अर्ध्याहून अधिक लोकांना चहा बनवण्याची योग्य पद्धत माहित नाही:

तज्ज्ञांच्या मते, चहामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भव शकतात कारण बहुतेक लोकांना चहा योग्यरित्या बनवायचा कसा हे माहित नाही. चहा बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत (method) म्हणजे चहापावडर पाण्यात टाकून उकळवणे. अनेकांचा असा विश्वास आहे की चहा जास्त वेळ उकळल्याने त्याची चव आणखी चांगली होते. काही लोक दुधासोबतच चहापावडर उकळतात. पण ही सवय किती घातक शकते हे तुम्हाला माहित आहे का?

वाचा:Plan| मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: 15 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये!

योग्य पद्धतीने बनवलेला चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो: (lifestyle)

आहारतज्ज्ञांच्या मते योग्य पद्धतीने बनवलेला चहा शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. वजन कमी करणे आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे यासारख्या अनेक फायद्यांमुळे चहा लोकप्रिय (Popular) आहे. पण लक्षात ठेवा की चहापावडरमध्ये असलेले कॅफीन जास्त वेळ उकळल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो, जो पॉलीफेनोलिक बायोमोलेक्यूल्सचा एक प्रकार आहे आणि सहसा भाज्या, फळे, सुकामेवा आणि मद्यपान यांमध्ये आढळतो.

टॅनिन आणि त्याचे परिणाम:

टॅनिन हे मोठे अण आहेत जे चहा, कॉफी आणि इतर सारख्या पेयांमध्ये आढळतात (are found) . हे अणू प्रथिने, सेल्यूलोज, स्टार्च आणि खनिजे यांच्याशी बंधन करून त्यांना एकत्र ठेवतात, ज्यामुळे शरीरातून लोह शोषून घेण्याची क्षमता कमी होते. जास्त वेळ उकळलेला चहा त्यातील पोषक तत्वे नष्ट करतो आणि ऍसिडिटी वाढवणारे घटक वाढवतो, (lifestyle) ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

चहा बनवण्याची योग्य पद्धत:

तज्ज्ञांच्या मते, चहापावडर दोन मिनिटे पाण्यात उकळल्याने त्यातील पॉलीफेनोल्स पाण्यात मिसळतात. जास्त वेळ उकळल्याने चहा खराब (bad) होतो आणि त्याचे फायद कमी होतात.

चहा बनवण्याची पद्धत:

  1. पाणी उकळून गॅस बंद करा.
  2. गरम पाण्यात चहापावडर घाला आणि 3-4 मिनिटे झाकण बद ठेवा.
  3. थोडं दूध आणि आवडीनुसार गोड (sweet) पदार्थ घालून चहाचा आनंद घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button