शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकार देत आहे नवीन प्लॅटफॉर्म! जाणून घ्या, कसे वाढणार शेतकऱ्यांचे उत्पन्न?
Central government is giving new platform to increase farmers' income! Know, how will the income of farmers increase?
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) नवीन पाऊल उचलत असते, असेच एक महत्त्वाचे पाऊल मोदी सरकारने उचलले आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथी (Digital platform Kisan Sarathi) सुरू केले आहे.
किसान सारथी प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणार असून शेतकऱ्यांना असणाऱ्या भाषेमध्ये ची माहिती उपलब्ध होणार आहे. प्लॅटफॉर्म मध्ये पीक व इतर बाबींची माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे शेतकरी आपला शेतमाल डिजिटल प्लॅटफॉर्मचे माध्यमातून विकू (Sell out) शकणार आहेत.
कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) व इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किसान सारथी (Kisan Sarathi) या डिजिटल प्लॅटफार्मचे लाँचिंग केले.
वाचा :‘स्वामित्व योजनेसंदर्भात’ सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय! वाचा तुम्हाला ‘या’ योजनेचा फायदा कसा होणार?
चला जाणून घेऊया किसान सारथी प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये…
या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी थेट संशोधक (Researcher) तसेच कृषी तज्ज्ञांकडून सल्ला (Advice from agricultural experts) घेता येणार आहे. या प्लॅटफॉर्मचे माध्यमातून शेतकऱ्यांना वाहन खर्च कमी होणार असून थेट शेतमालाची विक्री करता येणार आहे.
शेतकर्यांचे धान्य त्यांच्या शेतात, गोदामे, बाजारपेठेत आणि इतर ठिकाणी पोचविण्याच्या क्षेत्रात नवीन तांत्रिक हस्तक्षेपांवर संशोधन (Research on new technical interventions) या विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे.
किसन सारथी या डिजिटल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन शेती संबंधित संशोधनाची माहिती तसेच अनेक मूलभूत गोष्टी शिकता येणार आहे. शेतीमधील पिकांसंबंधित मार्गदर्शन मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते साहजिकच वाढ खूप शकते.
हे ही वाचा :
1. LIC पॉलिसीला आधार कार्ड लिंक कसे कराल? ही आहे अंतिम मुदत..
2. मोबाईल चार्ज करताना कोणती काळजी घ्यावी? अन्यथा होईल मोबाईल बॅटरीचे नुकसान! वाचा सिम्पल ट्रिक्स…