कृषी बातम्या

‘फळबागांना’ प्रोत्साहन मिळण्याकरता केंद्र सरकारची घोषणा! महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांना होणार, ‘या’ योजनेचा फायदा …

Central government announces to promote 'orchards'! Which two districts in Maharashtra will benefit from this scheme?

केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यासाठी नेहमीच चांगल्या योजना राबवित असतात, यामधून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, असा या योजनांचा त्यामागील उद्देश असतो. केंद्र सरकारने नुकतेच फळ लागवडीकरता (For fruit cultivation) प्रोत्साहन मिळावे, यासाठी एक योजनेची (Of the plan) घोषणा केली आहे त्यामुळे, देशातील सुमारे दहा लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार असून, त्याकरिता दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केले आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

हेही वाचा : मोफत बियाणे मिळवण्यासाठी मोबाईलवर अर्ज कसा कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया…

[metaslider id=4085 cssclass=””]

या योजनेचं नाव ‘क्लस्टर विकास कार्यक्रम'(‘Cluster Development Program’) असे आहे. या योजने अंतर्गत देशातील, राज्य मधील विविध जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये
महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी क्लस्टर विकास कार्यक्रमाची घोषणा केलीय (Modi government starts cluster development program for farmers Nashik and Solapur included).

हेही वाचा : IFFCO ची अमूल्य कामगिरी : द्रवरूप नॅनो युरियाचा लावला शोध! या नवीन संशोधनाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?

जगातील एकूण फळ उत्पादनापैकी तब्बल 12 टक्के उत्पादन एकटा भारत करतो, जगामध्ये फळ उत्पादनामध्ये (In fruit production) भारताचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र मध्ये दोन जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे, द्राक्ष (Grapes) लागवडीकरिता नाशिकची निवड करण्यात आली आहे. तर डाळिंब (Pomegranate) लागवडीसाठी सोलापूरची निवड करण्यात आली आहे. याचा निश्चितच शेतकरी वर्गाला फायदा होईल असा विश्वास कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :


1)75 वर्षाची जुनी परंपरा मोडीत काढून, लासलगाव येथे कांद्याचा लिलाव वाचा सविस्तर बातमी…

2)बँकेपेक्षा अधिक व्याजदर देतील, पोस्ट ऑफिस च्या या तीन स्कीम वाचा कोणत्या आहेत, ‘या’ स्किम्स…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button