ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

बहुप्रतिक्षित अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी केंद्राकडून आला तब्बल शंभर कोटींचा निधी…

Center awaits Rs 100 crore for much awaited Ahmednagar-Beed-Parli railway line

बहुप्रतिक्षित नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग लवकरच मार्गी लागणार आहे. या रेल्वे मार्गाच्या कामाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली आहे. तसेच हा निधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे आभारही मानले आहेत. (bjp leader Pankaja munde comment on beed-nagar-parli railway work)

पंकजा मुंडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी मंजूर केले.

परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाचे भूसंपादनाचं काम सध्या रखडलंय. त्यानंतर केंद्राने 527 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी 100 कोटीचा निधी आता मिळाल्याने रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. (bjp leader Pankaja munde comment on beed-nagar-parli railway work)

अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा..

हेही वाचा :
1. एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…
2. खतांवरील अनुदान कसे मिळवावे? अनुदान मिळण्याकरिता आवश्यक आहेत ही कागदपत्रे जाणून घ्या :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button