इतर

सावधान: ड्रायव्हिंग लायसन काढताना होऊ शकते फसवणूक..

Caution: Fraud can occur while getting a driving license.

कोरोनाच्या (Corona) कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ (Driving license) ऑनलाईन पद्धतीने काढले गेले. कोरोनाच्या परिस्थितीचा फायदा सायबर गुन्हेगार (Cyber ​​criminals) घेत आहे बनावट वेबसाईटच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत.

ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी गुगलवर ‘लायसन्स इन महाराष्ट्र'( License in Maharashtra) सर्च केल्यानंतर अनेक बोगस वेबसाईट्स (Bogus websites) उघडत आहेत अश्याच माध्यमातून आपली फसवणूक होऊ शकते त्यासाठी बोगस वेबसाईट पासून आपण सतर्क (Cautious) राहणे आवश्यक आहे.

बोगस वेबसाईट बनवणारे सायबर भामटे अशाप्रकारे वेबसाइट बनवतात की महाराष्ट्र सरकारची वेबसाईट कोणती व बोगस वेबसाईट कोणती हे सांगणे देखील कठीण होऊन जाते. दरम्यान काळामध्ये काही लोकांची फसवणूक झाल्याचं परिवहन अधिकारीसुद्धा मान्य केले आहे.

वाचा : ऑगस्ट महिन्यापासून आर्थिक व्यवहारासंबंधी नियम बदलणार; याचा सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होणार?

त्यामुळेच ऑनलाइन आर्थिक व्यवहार (Financial transactions) करताना सावधगिरी बाळगा, तुमच्या आर्थिक नुकसान होईल परंतु तुमची सर्व व्यक्तिगत माहिती अश्या भामटेच्या हाती लागू शकते त्यामुळं वाहनाचा परवाना काढताना सुद्धा आता तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ (Official website) पाहूनच घ्यावे लागेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button