मंत्रिमंडळ निर्णय! धन्याच्या भरडाई करीता देण्यात येणार, “विशेष अनुदान” वाचा सविस्तर बातमी..
Cabinet decision! Will be given for Dhanya Bhardai, read "Special Grant" Detailed News ..
कोरोनाची महामारी (The epidemic of coronation) तसेच अवकाळी पाऊस (Untimely rain) तसेच अन्य कारणास्तव शेतकऱ्यांच्या धान्याचे नुकसान (Loss of grain) होऊ नये, या कारणास्तव धान्यच्या भरडाई करिता अनुदान मंजूर (.Grant sanctioned for grain filling) करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या अनुदानासाठी 244 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Hon’ble Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडली. आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत, (Under decentralized purchase plan under basic price purchase plan) भरडाईचा एकूण दर रु.40/- प्रति क्विंटल निर्धारित करण्यात आला. सावधान: खते खरेदी करताना होऊ शकते फसवणूक! वेळीच सावधान व्हा आणि करा “या” उपाययोजना…
हा दर पूर्वी दहा रुपये प्रति क्विंटल असं निर्धारीत झालं होतं, परंतु या वर्षी त्यात तीस रुपयाची वाढ करून 40 रुपये प्रति क्विंटल दर निर्धारित करण्यात आला. यासाठी अंदाजे 52.2 कोटी इतकी मान्यता देण्यात आली आहे.
सतर्कतेचा इशारा: चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, “या” जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा…
पणन हंगाम (Marketing season) 2020-2021 यावर्षी धान्य भरडाई होत नसल्यामुळे तत्काळ ही भरडाई करण्यात यावी असे देखील सूचित करण्यात आले आहे.कोरोना संकट, अवकाळी पाऊस, गारपीट, अन्य नैसर्गिक संकटामुळे धान्याचे नुकसान होऊ नये या कारणाने हे अनुदान देण्यात आले आहे, 100/- प्रतिक्विंटल विशेष भरडाई अनुदान म्हणून राज्य शासनाकडून (From the State Government) मंजुरी देण्यात आली. त्याकरिता एकूण रु. 137 कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. खूषखबर! नितीन राऊत यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा वाचा सविस्तर बातमी…
हेही वाचा:
१) कृषी सल्ला: उन्हाळ्यामध्ये तापमान वाढत असल्यामुळे जनावरांचे उन्हापासून संरक्षण कसे करावे…
२) आश्चर्य! जगातील सर्वात छोटी गाय भारतामध्ये लांबी दोन फूट काय वेगळेपण आहे या गाई मध्ये..