ताज्या बातम्या

Cabinet Decision | दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार! 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टासाठी घेतले ‘हे’ 6 निर्णय

Cabinet Decision | The first meeting of the state cabinet after Diwali! 'These' 6 Decisions to Aim for a 1 Trillion Dollar Economy

Cabinet Decision | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

संक्षिप्त मंत्रिमंडळनिर्णय

  • मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार.
  • राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला.
  • बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ.
  • आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता.
  • राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी.

वाचा : Marhan Video | शेतकऱ्यानं वीज वितरणाच्या अभियंत्याला केली वायर ने मारहाण; पहा व्हिडिओ..

1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी ( नियोजन विभाग)

हेही वाचा

Web Title : Cabinet Decision | The first meeting of the state cabinet after Diwali! ‘These’ 6 Decisions to Aim for a 1 Trillion Dollar Economy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button