![मेघदूत v](/wp-content/uploads/2021/04/2020_7image_17_16_423158147meghdootappinmandi-ll_1200x675.jpg)
गेल्या काही वर्षांपासून पावसाची अनियमितता वाढली आहे. पावसाचा अंदाज आपल्यात आधी मिळाला तर होणारे नुकसान टाळले जाऊ शकते,किंवा कमी प्रमाणात होईल या उद्देशाने भारत कृषी विभागाने “मेघदूत ” हे ॲप्लिकेशन तयार केले आहे.
या ॲप्लिकेशन च्या साह्याने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आणि त्या आधारित पीक घेण्याचा सल्ला देखील हे एप्लीकेशन करते. तसेच “मेगदूत ” एप्लीकेशन द्वारे वाऱ्याचा वेग, दिशा हवेतील आद्रता,तापमान व पावसाचा अंदाज याबद्दल माहिती दिली जाते,हे ॲप्लिकेशन मंगळवारी आणि शुक्रवारी अपडेट केले जाते.
मेघदूत एप्लीकेशन भारतातील दहा प्रादेशिक भाषांमध्ये आहे त्यामध्ये मराठी, ओडीसा,बंगाली,कन्नड,इंग्लिश, हिंदी, गुजराती या भाषा समाविष्ट आहेत.
✍️ कसे डाऊनलोड कराल :
1) शेतकऱ्यांनी प्रथम गूगल प्ले स्टोर वरून मेघदूत एप्लीकेशन डाऊनलोड करावे.
2) तिथे असणाऱ्या आवश्यक माहिती म्हणजेच नाव मोबाईल नंबर एप्लीकेशन ची भाषा जिल्हा यासारखी माहिती भरावी.
3) मेघदूत एप्लीकेशन देशातील 668 जिल्ह्यांची हवामान परिस्थितीची म्हणजेच पाऊस वारे तापमान पीक सल्ला या बद्दल माहिती मिळू शकते.
सर, औषधी वनस्पतींची लागवड. ते कुठे मिळतील,त्याची विक्री कशी करायची. मार्केट?,याबद्दल माहिती द्या